हृदयस्पर्शी गोष्ट 'बापमाणूस' | Interview: Pushkar Jog, Anusha Dandekar, Keya Ingle | Baapmanus

Описание к видео हृदयस्पर्शी गोष्ट 'बापमाणूस' | Interview: Pushkar Jog, Anusha Dandekar, Keya Ingle | Baapmanus

'बापमाणूस' या सिनेमाच्या निमित्ताने पुष्कर जोग, अनुषा दांडेकर, केया इंगळे यांच्याबरोबर खास गप्पा मारल्या आहेत. तसेच हा सिनेमा १ सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून या चित्रपटात काम करण्याचा त्यांचा अनुभव कसा होता आणि प्रेक्षकांना यामध्ये काय पहायला मिळणार आहे याबद्दल रंजक गप्पा मारल्या आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात कुशल बद्रिके, शुभांगी गोखले यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. योगेश फुलपागर यांनी दिग्दर्शन केले असून आनंद पंडित, पुष्कर जोग यांनी निर्मिती केली आहे Goosebumps Entertainment यांची प्रस्तुती आहे.

#planetmarathi #pushkarjog #baapmanus #marathimovie #anushadandekar
#keyaingle #specialinterview #anandpandit

👉 Subscribe to the Planet Marathi YouTube Channel now.

👉 Facebook:   / planetmarathi  
👉 Instagram:   / planet.marathi  
👉 Twitter:   / planetmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке