पोरांची जबरदस्त entry | धरकरांची धमाल आणि कमलाकर बुवा यानी गायल सोन्याची खाण माझी रत्नागिरी 😍❤️

Описание к видео पोरांची जबरदस्त entry | धरकरांची धमाल आणि कमलाकर बुवा यानी गायल सोन्याची खाण माझी रत्नागिरी 😍❤️

पोरांची जबरदस्त entry | धरकरांची धमाल आणि कमलाकर बुवा यानी गायल सोन्याची खाण माझी रत्नागिरी 😍❤️


नमस्कार मित्रांनो, मी आशिष परशुराम ठोंबरे तुमच स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका विडिओ मधे तर मित्रांनो आम्ही गणपती मधे दरवर्षीप्रमाणे झाकडी नाच काढतोय. तर या विडिओ मधे माझ्या वाडीतील पोरांनी जबरदस्त entry मारली तसेच आमचे बुवा श्री कमलाकर नवाळे यानी गायल आपल्या कोकणच गाण सोन्याची खाण माझी रत्नागिरी आणि धरकरांची चालू आहे धमाल. तर विडिओ शेवट पर्यंत नक्की बघा.

तर मित्रांनो आजचा हा विडिओ आवडल्यास विडिओला like करा. Share करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनला subscribe करायला विसरु नका.

I hope enjoy this video

Don't forget to like share comments and subscribe


||जय हिंद जय महाराष्ट्र ||



#zakadinach #dhamal #ashishthombarevlogs #naach #naachmandal #zakadi #ganpatibappamorya #ganpatifastival #kokan #kokansanskruti #kokankala #kokanlokkala #kokanchi_lokkala #kokanchishan #kokanimanus #kokankar #nrutya #dance #paramparik #vlog #kokanatil_aathavani #kokanatil #kokanatilnaach #zakadinrutya #love #kokanpremi #ganeshotsav2024 #ganesha #bappa #ganpati #family #familyvlogs #familydance #zakadifamilyvlog

Комментарии

Информация по комментариям в разработке