जागर लोककलेचा : गोंधळ | योगेश चिकटगावकर

Описание к видео जागर लोककलेचा : गोंधळ | योगेश चिकटगावकर

#dindoripranit #farming #gurumauli #agriculture #swamisamarth #marathisong #krushi #agriculture #lokkalakar #lokakala #yogeshchikatgaonkar #marathi #gondhal #gondhali #गोंधळी #गोंधळ

सदगुरु परमपूज्य मोरेदादा यांनी शेतामधुनच सुरु केलेल्या दिंडोरी प्रणीत सेवामार्गाच्या माध्यमातून गेल्या ६ दशकांपासून शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्य केले जात आहे. सदगुरु दादांनंतर गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने गेल्या चार दशकांपासून दिंडोरी प्रणीत सेवामार्गाच्या कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांच्या विकासासाठी १८ सूत्री ग्रामअभियानाच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने कार्य सुरु आहे. या उपक्रमांसाठी देशभरातून लाखो सेवेकरी कार्यरत आहेत.

Комментарии

Информация по комментариям в разработке