Sambhajiraje Chhatrapati Live Today : अरबी समुद्रातील शिवस्मारक कुणामुळे रखडलं ? | Vishaych Bhari

Описание к видео Sambhajiraje Chhatrapati Live Today : अरबी समुद्रातील शिवस्मारक कुणामुळे रखडलं ? | Vishaych Bhari

Sambhajiraje Chhatrapati Live Today : अरबी समुद्रातील शिवस्मारक कुणामुळे रखडलं ? | Vishaych Bhari

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये छ. संभाजीराजेंनी पुढाकार घेत तिसरी आघाडी निर्माण केली. संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्थापन केला. अन आता त्यांच्या या स्वराज्य पक्षानं पहिले आंदोलन भाजप विरोधात सुरू केलंय. अरबी समुद्रात जे शिवस्मारक उभारण्यात येणार होतं ते अद्याप न उभारल्यामुळं संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी त्याविरुद्ध चला शिवस्मारक शोधायला नावानं आंदोलन मोहीम सुरू केलीये. या अंतर्गत अरबी समुद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं त्याचं पुढं काय झालं ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. संभाजीराजे यांनी पुण्यातील स्वराज्य भवन इथून आंदोलनाला सुरुवात केलीये. दरम्यान अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं जे स्मारक उभारले जाणार होतं त्याचा उपयोग फक्त राजकारणासाठीच केला गेला का ? त्या शिवस्मारकाचं काम नेमकं कशात अडकलंय ? स्मारक न होण्याला नेमकं कोण जबाबदारय ? सगळं सविस्तर जाणून घेऊ..

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#sambhajirajechhatrapati
#sambhajirajechhatrapationshivsmarak
#vishaychbhari
#विषयचभारी

marathi news live today,abp maza live new today,sambhajiraje chhatrapati,sambhajiraje live,manoj jarange live,abp majha live,tv9 marathi batmya live today,todays marathi news zee 24 taas live,sambhajiraje chatrapati,sambhaji raje chhatrapati live,chhatrapati sambhajiraje,chhatrpati shivaji maharaj,marathi news live,chhatrpati shivaji maharaj statue,sambhaji raje chhatrapati,chhatrapati sambhaji raje,chhatrapati,tv9 marathi live,chatrapati sambhaji raje

Комментарии

Информация по комментариям в разработке