मसालेदार भरली तोंडली | Bharli Tondli | Stuffed Tindora Recipe | Kundru Recipe in Marathi

Описание к видео मसालेदार भरली तोंडली | Bharli Tondli | Stuffed Tindora Recipe | Kundru Recipe in Marathi

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

आज आपण पाहणार आहोत मसालेदार भरली तोंडली रेसिपी.
तोंडल्या ची भाजी काही जणांना आवडते तर काही जणांना नाही, आणि त्याच त्याच रेग्युलर पध्दतीची भाजी खायचा ☹️कंटाळा आला आहे का?
😋चमचमीत भरली तोंडली खाल्ली का, भाजी खाण्याची इच्छा झाली आहे का??🤔 ती ही घरातील उपलब्ध साहित्य मध्ये
भरली भेंडी,कोबी, मटार ,मेथी, पेक्षा काही वेगळे पाहिजे तर.... 😊 म्हणून एक स्पेशल रेसिपी
मसालेदार भरली तोंडली रुचकर टेस्टी आणि पौष्टिक भाजी.😋😋😋


Follow Us :-

Facebook
  / chefvishalpimple  

Pinterest

Website
https://www.yummyrecipesmarathi.blogs...

🛒Buy Amazon Products 👇👇👇

Best Sellers in Home & Kitchen
https://amzn.to/2DCWJEp

Best Sellers in Shoes & Handbags
https://amzn.to/2C8Jrz5

Best Sellers in Home Improvement
https://amzn.to/3gSePAp

Best Sellers in Jewellery
https://amzn.to/2Wfhix5

Best Sellers in Toys & Games
https://amzn.to/305uyW7

Best Sellers in Bags, Wallets and Luggage
https://amzn.to/305uB4f

Best Sellers in Electronics
https://amzn.to/3fq3xDo

Best Sellers in Watches
https://amzn.to/3gNuyki

Best Sellers in Health & Personal Care
https://amzn.to/2BXua4d

Best Sellers in Beauty
https://amzn.to/3iXTAz5

Best Sellers in Computers & Accessories
https://amzn.to/2WgOCUx

Best Sellers in Grocery & Gourmet Foods
https://amzn.to/3iXIXfS

Best Sellers in Sports, Fitness & Outdoors
https://amzn.to/3gTblh5

Best Sellers in Clothing & Accessories
https://amzn.to/3iYltHm

Best Sellers in Pet Supplies
https://amzn.to/3gUa9KC

Best Sellers in Baby Products
https://amzn.to/32bXu1f

Best Sellers in Software
https://amzn.to/302Wytr

Best Sellers in Office Products
https://amzn.to/2OhgW4E

स्पेशल भरलेली तोंडली

साहित्य
250 ग्राम बारिक कोवळी तोंडली
4 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
2 टेबलस्पून हरबरा डाळ
1+1/2 टेबलस्पून तीळ
8 ते 10 कडीपत्ता पाने
2 टेबलस्पून सुके खोबरे खिसून भाजून घेतले
2 टेबलस्पून धणे
4 लाल मिरच्या सुक्या
मीठ चवी नुसार
1/2 टी स्पून हिंग
1/2 टी स्पून हळद
1/2 टी स्पून जिरे
8 ते 9 टेबलस्पून तेल

कृती

तोंडली स्वच्छ धुवून घ्या मग स्वच्छ पुसुन घ्यावे मग भरली वांगी सारखं चार पाकळ्या कराव्या कुठे ही तुटून देऊ नये खूप जास्त डीप कट करू नये नाही तर भरताना मसाला त्या पाकळ्या तुटू शकतात
सर्व प्रथम गॅस चालू करून एक पॅन तापवत ठेवून त्यात एक टेबलस्पून तेल घालून त्यात हरबरा डाळ घालून परतावे सोनेरी रंग येई पर्यंत मग सोनेरी रंग आला की त्यात जिरं घालून परतावे जिरे फुलले की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतावे
मग सर्वं मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्या व लागेल तर एक टेबलस्पून तेल घालाव नाही तर आहेच त्या तेलात
धणे आणि लाल मिरच्या घालून परतावे धणे खमंग वास सुटे पर्यंत परतून घ्यावे त्या नंतर त्यात तीळ घालून मिक्स करून परतावे तीळ थोडे सोनेरी रंगावर झाले की गॅस बंद करून भाजलेले मसाले एका बाउल मध्ये काढून घ्यावे
मसाले थंड झाल्यावर सर्व छान पैकी मिक्स करून त्यात मसाल्यात जिरेल एवढं चवीला मीठ, व भाजलेले सुके खोबरे चा खिस मिक्सरमध्ये घालून बारीक मऊसूत मसाला वाटून घ्यावा
हा मसाला दळताना कुठे ही पाण्याचा वापर करू नये
👉 तीळ सर्वात शेवटी घालावे तीळ लगेचच परतून होतात
👉मसाले भाजण्याची सर्व्ह प्रॉसेस आपण मिडियम गॅस वर करणार आहोत
👉 मसाले खूप छान खमंग वास सुटे पर्यंत परतावे करपून देऊ नये
मसाला बारिक दळून झाला की एक बाउल मध्ये काढून घेऊ
आणि सर्वं तोंडल्या मध्ये मसाला छान पैकी दाबून भरून घेऊ
सर्व तोंडली भरून झाली की गॅस चालू करून फ्राईंगपॅन ठेवून, त्यात तेल घालून गरम करून त्यात हळद आणि हिंग घालून फोडणी करावी मग त्यात कडीपत्ता पाने घालून व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून,फोडणी खमंग करून घ्या.
व त्यात आता भरलेली तोंडली घालून जागच्याजागी थोडी परतुन घ्यावी, त्यांनतर त्यावर थोडे अगदीच चवी पुरते मीठ वरून भुरभुरावे व थोडे परतून घ्यावे. फ्राईंग पॅन वर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे वाफ काढावी
👉 संपूर्ण रेसिपी आपण मिडियम गॅस वर करत आहोत
👉 कुठे या संपूर्ण रेसिपी मध्ये आपण पाण्याचा वापर केला नाही पूर्ण रेसिपी वाफेवर करत आहोत
वाफ काढून झाली की दोन ते तीन मिनिटा ची छान पैकी झाकण काढून परतून घ्यावे
आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटे ची वाफ काढावी झाकण ठेवून
वाफ काढून झाली की दोन ते तीन मिनिटा ची झाकण काढून छान पैकी परतून घ्यावे
आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटे ची वाफ काढावी झाकण ठेवून
वाफ काढून झाली की दोन ते तीन मिनिटा झाकण काढून छान पैकी परतून घ्यावे आणि पुन्हा तीन मिनिटे ची वाफ काढावी
मग झाकण काढू नये , गॅस बंद करून घ्या. झाकण न काढता दोन मिनिटे वाफे वर राहून द्यावे . आता दोन मिनिटे नंतर झाकण काढून परतून घ्यावे पहा तोंडल्या चा रंग बदलला आहे आणि तोंडली पण छान शिजली आहेत
आता या वर बारीक चिरलेली कोथिंबीर, ओला नारळ खोवलेला घालून परतावे आणि सर्व्ह करा गरमागरम भरलेली स्पेशल तोंडली.
****************

Tags
भरली तोंडली,मसालेदार भरली तोंडली,तोंडलीची भाजी,तोंडली,कुरकुरीत तोंडली,मसाला तोंडली,जेवताणा तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत तोंडली,सुक तोंडल,तोंडलीची सुकी भाजी,महाराष्ट्रीयन पद्धतीची तोंडलीची भाजी,तोंडल्याची भाजी,टेन्डली की सब्जी,टिंडे की सब्जी,मसाला टिंडोरा,भरलेली तोंडली,तोंडलीचे भरीत,तोंडली मसाला,todliche bharit,tondli madala,bharleli tondali,yummyrecipesmarathi

#yummyrecipesmarathi
#recipes #food #foodie #cooking #yummy #healthyfood #delicious #foodblogger #tasty #easyrecipes #healthy #foodlover #homecooking #healthyrecipes #dinner #chefVishalpimple #foodies #recipeoftheday #lunchsidedish

Комментарии

Информация по комментариям в разработке