Dattaray Ware Guruji | शालेय शिक्षणात क्रांती कशी घडवून आणली? | Interview By Dr. Anand Nadkarni, IPH

Описание к видео Dattaray Ware Guruji | शालेय शिक्षणात क्रांती कशी घडवून आणली? | Interview By Dr. Anand Nadkarni, IPH

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची वाबळेवाडी आणि जालिंदरवाडीची शाळा उभारलेले श्री. दत्तात्रय वारे गुरुजी. शिक्षणाप्रती असलेली समर्पण वृत्ती आणि अभिनव शिक्षण पद्धतीसाठी ते प्रसिद्ध आहेत. वारे गुरुजींनी आजवर त्यांच्या अनोख्या शिक्षण पद्धतीद्वारे असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन बदलले आहे. शाळेच्या भिंतीं आणि पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन, जिज्ञासू, सर्जनशील आणि अभ्यासू विचारांना प्रोत्साहन देणारे आणि सर्वांगीण विकासाचे वातावरण निर्माण करणारे शिक्षण ही मुलांची गरज आहे. वारे गुरुजींची शिक्षणाप्रतीची बांधिलकी अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकणारी आहे. वारे गुरुजींच्या प्रवासात अनेक अडथळे देखील आले आहेत. परंतु शिक्षणाची कास न सोडता आपल्या ध्येयाशी एकरूप होऊन कार्यरत असणारे वारे गुरुजी अनेकांचे प्रेरणास्थान झाले आहेत. त्यांचा हा खडतर प्रवास जाणून घेऊ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबतच्या गप्पांमधून.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
   • VRUNDAN BAWANKAR | Anandam Vidyalay, ...   - VRUNDAN BAWANKAR | Anandam Vidyalay, Pauni.
   • Dheeraj Dongre (Inspiring Teacher)।अग...   - Dheeraj Dongre (Inspiring teacher)
   • Sandip Gund (Inspiring teacher) inter...   - Sandip Gund (Inspiring teacher)
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
   / avahaniph   - Youtube - @Avahaniph
  / avahaniph   - Instagram - @Avahaniph
  / avahaniph   - Facebook - @Avahaniph
  / avahan_iph   - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.

#dranandnadkarni #avahaniph #wareguruji #teacher #educator #inspiration #zpschool #iph #mentalhealthforall

Комментарии

Информация по комментариям в разработке