*आम्ही काय सात जणी बाया*

Описание к видео *आम्ही काय सात जणी बाया*

श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना खरं पाहिले तर हया महिन्यात आपल्यातील भावना व श्रद्धा ना उत्तुंग भरून आले असते व आपण खूपच धार्मिक बनून जातो. श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेनंतर ज्या सणा कडे आपले मन लागले असते ज्याची आपण एकटक नजर लावून वाट पाहतो तो सण म्हणजे श्रीकृष्ण जयंती आणि पुढचा दिवस गोपाळकाला आपणा सर्वांनाच माहीत आहे की भगवान श्रीकृष्ण ह्यांचा जन्म रात्री १२ वाजता झाला. आपल्या येथे परंपरा आहे दिवस भराचा उपवास सोडण्यासाठी १२ नंतर ज्यांच्या अंगात देवीचा वारा येतो तिथे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो तसेच त्यापूर्ण दिवशी जन्मपासून दहीहंडी फोडे पर्यंत बायांच्या खेळाची नाच गाणी चालत असतात असाच एक भन्नाट गीत आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत पाहायला व सबस्क्राईब,लाईक आणि शेअर करायला विसरू नका हा एक उत्साहवर्धक गीत.....

आम्ही काय सात जणी बाया

गायक :- मनिष पाटील, सनी देव

गीत संगीत :- मुरबेकर कलाकार मंडळी

संगीत संयोजक :- महेश तरे, चिरंतर पाटील, दिपक भोईर, नविन कीणी

साऊंड ट्रॅक :- तुषार तरे( सुखकर्ता डी. जे. ) ९१५८५८१०९८

TEAMWEFOUR PRODUCTION
दिग्दर्शक [ DIRECTOR ] :- जयेश अरुण पवार
( ८३०८८५५१२१ )
छायांकि [ D O P ] :- ओमकार साबाजी पालव
( ९३५९११४६४५ )
संपादक [ EDITOR ] :- अतुल रंगराव कदम
( ९९७०८२६२२२ )

सुपर ऍक्टर :- नॅन्सी देव, हर्षल मेर, चिराग पाटील, हार्दिक तरे, तेजस्वी आरेकर,तन्वी आरेकर,मिताली चौधरी

विशेष आभार :- हरेश तरे, शुभम तरे, सुमती तरे, वैशाली तरे, गोपाळकाला मंडळ

कोरस :- आदित्य,आदेश, जीतु , हर्ष, श्रद्धा, ऋतिका

AAMHI KAY SATH JANI BAYA

Комментарии

Информация по комментариям в разработке