लग्न आणि अपेक्षा Part 1 । Dr.Gauri Kanitkar & Tanmay Kanitkar | The Amuk Tamuk Show EP 84

Описание к видео लग्न आणि अपेक्षा Part 1 । Dr.Gauri Kanitkar & Tanmay Kanitkar | The Amuk Tamuk Show EP 84

लग्न करताना मुलामुलींच्या काय अपेक्षा असतात? लग्नाच्या अपेक्षा कोण ठरवतं? मुलं की कुटुंब? हल्ली लग्न करण्याची कारणं बदलत आहेत का? वाढलेल्या अपेक्षांमुळे लग्न ठरत नाही का? जोडीदार निवडताना अपेक्षा कशा ठरवायच्या? काय negotiable s आणि non-negotiable असले पाहिजेत? या सगळ्यावर आपण डॉ.गौरी कानिटकर (M.D अनुरूप विवाह संस्था) आणि तन्मय कानिटकर (Director अनुरूप विवाह संस्था) यांच्याशी चर्चा केली आहे.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
What shapes the expectations individuals have when it comes to marriage? Are these expectations driven by personal preferences or family influences? Have the reasons for getting married evolved, and are increasing expectations causing delays in finalizing marriages? In this engaging discussion with Dr. Gauri Kanitkar (M.D., Anuroop Wiwaha Sanstha) and Tanmay Kanitkar (Director, Anuroop Wiwaha Sanstha), we explore how to define negotiable and non-negotiable factors while choosing a life partner, the changing dynamics of modern relationships, and the complexities of finding the right match in today’s world.

PNG & SONS च कलेक्शन बघण्याकरता आणि विकत घेण्यासाठी link वर click करा!
For Online Jewellery Shopping:- https://www.onlinepng.com/
Corporate Website:- https://pngadgilandsons.com

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Guest: Dr.Gauri Kanitkar (M.D. Anuroop Wiwah Sanstha) & Tanmay Kanitkar (Director Anuroop Wiwah Sanstha)
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.
Editor: Rohit landge.
Edit Assistant: Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve,Dipak Khillare.

Connect with us:
Twitter:   / amuk_tamuk  
Instagram:   / amuktamuk  
Facebook:   / amuktamukpodcasts  
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #marathipodcasts

00:00 - Introduction
03:58 - What are the expectations from partners?
09:28 - Changed reasons for getting married
16:38 - Family expectations from partners
24:14 - How to prioritize your expectations?
31:42 - Financial and social expectations
34:15 - Expectations habits, nature of partner
36:26 - Reasons behind expectations
42:10 - Parameters of expectations
47:20 - Balancing traditional expectations & modern values

Комментарии

Информация по комментариям в разработке