Shubhangi Gokhale Ganeshotsav सार्वजनिक साजरा करण्याला विरोध का करतायत? | BBC News Marathi

Описание к видео Shubhangi Gokhale Ganeshotsav सार्वजनिक साजरा करण्याला विरोध का करतायत? | BBC News Marathi

#BBCMarathi
अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बदललेल्या स्वरुपावर टीका केलीय. सार्वजनिक गणेशोत्सव बंद करावा असं त्यांनी विधान केल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. पण त्यांचा हा विरोध कशामुळे? विरोध उत्सवाला आहे की उत्सवाच्या स्वरुपाला? मयुरेश कोण्णूर यांनी घेतलेली ही मुलाखत.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке