तुम्ही कधी खाऊन पाहिले आहेत का असे ताकातले पौष्टिक घावन/घावणे रेसिपी

Описание к видео तुम्ही कधी खाऊन पाहिले आहेत का असे ताकातले पौष्टिक घावन/घावणे रेसिपी

#घावणे#घावनरेसिपी#पौष्टिकनाश्ता#smitaoakvlogs

घावन पीठ करण्याचे प्रमाण
तांदूळ एक किलो
चणाडाळ पाव किलो
उडीद डाळ पाव किलो
आवडत असल्यास मुगडाळ पाव किलो
अर्धा चमचा मेथीदाणा

हे सर्व जिन्नस एकत्र करून जाडसर दळून घेणे

Комментарии

Информация по комментариям в разработке