सत्यनारायण पूजा मखर बांधणारा स्वामी रामेश्वर ग्रुप आचरा | पूजा मकर कसे बांधतात

Описание к видео सत्यनारायण पूजा मखर बांधणारा स्वामी रामेश्वर ग्रुप आचरा | पूजा मकर कसे बांधतात

सत्यनारायण पूजा मखर बांधणारा स्वामी रामेश्वर ग्रुप आचरा | पूजा मकर कसे बांधतात #satyanarayanpuja


तुमच्या गावी जर पूजेचे मखर बांधायचं असेल तर खालील नंबर वर संपर्क करा

श्री. रुपेश बागवे
94200 26169
श्री. चंदू कदम
94030 71679



नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोकणामधील असे कलाकार जे कधी सोशल मीडियावर आलेच नाही ते म्हणजे सत्यनारायण पूजा मखर बांधणारे आचरे गावातील स्वामी रामेश्वर पूजा मकर ग्रुप आचरा, आतापर्यंत जवळपास दीडशे च्या वर यांनी पूजा बांधलेले आहेत आणि त्यांची अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती खूप चर्चेत आली आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण ग्रुप सोबत चर्चा करणार आहोत आणि ते सर्वजण सत्यनारायण मखर कशा पद्धतीने बांधतात त्याची झलक पाहणार आहोत...
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील......

केळीच्या सोपा पासून पूजा मखर कसे बांधतात
पूजा मकर
सत्यनारायण पूजा मखर
केळी सोप पूजा मखर
सत्यनारायण पूजा बांधण्याची पद्धत
सत्यनारायण पूजा गाणी
श्रीहरी जगत पिता दूर करि तो व्यथा
ऐका सत्यनारायणाची कथा
Kelichya sopa pasun pooja makhar kase bandhatat
Pooja makhar
Satyanarayan Pooja Makhar
Keli sop pooja makhar
Satyanarayan Pooja bandhanyachi paddhat
Satyanarayan Puja gani
Shrihari jagat pita dur kari to vyatha
aika satyanarayanachi katha




Thanks For Watching....

Комментарии

Информация по комментариям в разработке