jamin vatani | घरातले वाटणीला तयार नसतानाही तुमचा हिस्सा नावावर करता येतो ! vatap niyam
#फेरफार #ferfar #सातबारा #vishaychbhari
मंडळी काय होतं की सहा भाऊ असतात. एकत्र कुटुंब असतं.कालांतराने सगळे आपापल्या कामाला बाहेर पडतात.गावाकडची चांगली शेती एकाला ते वाट्याने देतात.किंवा त्यातलाच एक भाऊ ती जमीन कसत असतो.त्याला काय खर्च वगैरे ते पुरवत असतात मात्र ठराविक काळाने काय होतं की त्यातल्या एकाला वाटतं की मला माझा जमिनीचा जास्त नको कमी नको जो असेल तो हिस्सा मला द्या. सगळे भाऊ त्याच्यामुळं म्हणतात मला पण माझा हिस्सा पाहिजे.शेवटी अस होतं की सगळेच ज्याने पहिल्यांदा हिस्सा मागितलाय त्याला विरोध करतात पण त्याला त्याचा हिस्सा पाहिजे असतो.आता सगळ्या भावांचा विरोध आहे. त्याची कारण काहीही असतील पण तुम्हाला जर तुमचा हिस्सा जमिनीतुन हवा असेल तर तो संमतीने किंवा सहकारी हिस्सेदारांच्या संमतीशिवाय कसा मिळवता येतो? त्यासाठी काय करावं लागतं? कोणती कागदपत्र लागतात खरच संमतीशिवाय तुमचा जमिनीतला हिस्सा तुम्हाला मिळतो का? आणि तो कसा मिळवायचा हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातुन पाहणार आहोत....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#फेरफार
#ferfar
#सातबारा
#vishaychbhari
#विषयचभारी
jamin vatani patra, jamin vatani, shet jamin vatani, jamin vatni patra, jamin vatni, jamin vatap niyam in marathi, satbara uatara nakkal, jaminchi vatani, vadiloparjit jamin vatap, jamin vatni kayda, jaminichi vatani, jamin vatap kayda, jaminiche ferfar online, satbara utara, ferfar utara online, sarkari jamin mojani, satbara utara online, old satbara utara, vatani patra in marathi, jamin hastantaran, ferfar utara in marathi online, satbara, learn satbara, ferfar utara maharashtra, jamin pothisar, satbara maharashtra
Информация по комментариям в разработке