वसुबारस पूजा माहिती Vasubaras puja vidhi 2020

Описание к видео वसुबारस पूजा माहिती Vasubaras puja vidhi 2020

वसुबारस पूजा विधि अश्विन शुद्ध द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी गायीची वासरासह पूजा केली जाते प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानले गेलेले आहे गायीच्या ठिकाणी आणि ते तीस कोटी देव असतात असे म्हणतात म्हणून तिला गोमाता म्हणतात ज्याच्या घरी गाय येथे विठ्ठलाचे पाय तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेले आहे
#वसुबारस #वसुबारसपूजाविधि #वसुबारस #पूजाविधि #दीपावली #सुरुवातदीपावली

Комментарии

Информация по комментариям в разработке