OddPod विथ

Описание к видео OddPod विथ

#RJSoham #marathipodcast

That Odd Engineer वरील OddPod मधील १२व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. Youtuber आणि Influencer म्हणून ओळख असणाऱ्या आणि आरजे सोहम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोहम शहाणेच्या आयुष्याचा प्रवास आजच्या या अनोख्या भागामध्ये उलगडणार आहे. तरी नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.

04:52 : शाळेतलं डिवचणं
09:02 : कॉमेंटरी करायचं कसं डोक्यात आलं?
15:43 : लहानपणी कोणती मुलगी आवडली नाही का ?
21:34 : इनस्टाग्राम आणि यूट्यूब करियर म्हणून बघू शकतो का ?
24:49 : अठरा वर्षांचं वय असताना 20 हजार पगार
30:37 : काय रोल असतो पुस्तकांचा आयुष्यामध्ये
34:10 : मित्राचं प्रकरण
41:35 : Feminism
45:24 : मूलं स्वतःच्या जीवाशी का खेळ करतात?
52:29 : नैराश्यामधून बाहेर निघायचं आहे पण कसं ते समजत नाही
57:03 : Political Agenda
01:00:09 : सोहमला धमकी दिली जाते
01:02:02 : श्रीमान दादा कसा आहे
01:06:00 : आता पुढे काय करणार
01:15:18 : स्वप्न म्हणजे काय

Welcome to the 12th episode of OddPod on That Odd Engineer. Today we are interviewing ‪@RJSoham‬ who is known as a YouTuber & an Influencer.
Soham Shahane's life journey will unfold in today's unique episode. But make sure you watch this video till the end and do not forget to subscribe.

OddCreatives Team-

Concept & Directed by - Shriraj Chavan

Camera crew - Swaraj Thite
Rushikesh Patil
Sakshi Kanhore
Omkar Pote

Edited by - Saurabh Mahajan

Assist Editor- Omkar Pote
Manoj Kumar
Tejas Taradgaonkar


Graphics Designer - Awdhoot

Technical team - Dhurandhar, Pravin Yadav,Smarni Chavan

.........................................................................................
LIKE | SUBSCRIBE |SHARE|
.........................................................................................

follow me on-
Instagram- @that.odd.engineer
  / that_odd_engineer  

facebook- Shriraj dilip chavan
  / raj.chavan.146  
.......................................................................................


#marathipodcast

Комментарии

Информация по комментариям в разработке