अनाथांची आई दिसेना l पंडिता रमाबाई गीत l Marathi song l Pandita Ramabai mukti mission

Описание к видео अनाथांची आई दिसेना l पंडिता रमाबाई गीत l Marathi song l Pandita Ramabai mukti mission

प्रभूची स्तुती असो
हे गीत आम्ही पंडिता रमाबाई मुक्ती मिशन , केडगाव, पुणे येथे retreat/camp ला गेलो असताना तेथे आपल्या अंध (blind) बहिणींनी खूपच सुंदररित्या हे गीत गायले होते...मी छोटा सा प्रयत्न केला आहे तुमच्या पर्यंत गीत सादर करण्याचा....

धन्यवाद...

Please Subscribe for more songs...

Комментарии

Информация по комментариям в разработке