मजेशीर उखाणे, ukhane,विवाह गीतं,नामकरण सोहळा,लोकपरंपरा,wedding song,mangalashtak,live,

Описание к видео मजेशीर उखाणे, ukhane,विवाह गीतं,नामकरण सोहळा,लोकपरंपरा,wedding song,mangalashtak,live,

कार्यक्रम कुठलाही असो,मराठी सुवासिनी आपल्या पतीचे लाजतबुजत नाव घेतात त्याला उखाणे म्हणतात.
नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथील पांचाळ कुटुंबातील एका विवाह सोहळ्यापूर्वी शिदोरी(रुखवत) कार्यक्रमात महिलांनी घेतलेले हे काही मजेशीर उखाणे.
#ukhane #saster #weddingsong #lagnageet #folkart #lokparampara #उखाणे #लग्नगीतं

Комментарии

Информация по комментариям в разработке