आता घरच्याघरी बनवा उन्हाळ्यात लग्नाच्या पंगतीतील थंडगार मठ्ठा,आजीच्या या खास पद्धतीने | Mattha

Описание к видео आता घरच्याघरी बनवा उन्हाळ्यात लग्नाच्या पंगतीतील थंडगार मठ्ठा,आजीच्या या खास पद्धतीने | Mattha

#Mattha_recipe #spiced_buttermilk #मठ्ठा_रेसिपी

साहित्य -

1 हिरवी मिरची
1 चमचा आले
1 छोटा चमचा जिरे
1 छोटा चमचा काळे मीठ
1 चमचा साखर
1 वाटी दही
1+1/2 ग्लास पाणी
बर्फ
कोथिंबीर

ingredients-

1 green chilli
1 spoon ginger paste
1 tsp cumin seeds
1 tsp black salt/kala namak
1 spoon sugar
1 bowl curd/ yogurt
1+1/2 glass water
ice cubes
coriander

Комментарии

Информация по комментариям в разработке