कांची शिंदे ची अस्सल लावणी - Full performance / Kanchi Shinde chi Assal Lavani.

Описание к видео कांची शिंदे ची अस्सल लावणी - Full performance / Kanchi Shinde chi Assal Lavani.

म्हटलं होतं ना सबर का फल मीठा होगा!
हा आहे माझ्या वायरल रील चा म्हणजेच कांचीची अस्सल लावणीचा फुल परफॉर्मन्स व्हिडिओ .
कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा , लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा!
धन्यवाद🙏🏻
.
ललित कला केंद्राचे मनःपूर्वक आभार
त्यांनी मला संधी दिली कि मी माझी अस्सल लावणी जी मी शिकली आहे, जी माझी आहे. ती मी लोकांपर्यंत पोहचवू शकले आणि या लावणीला एवढं प्रेम लोकांनी दिल.याच सगळं श्रेय प्रा डॉ. प्रवीण भोळे सरांना आणि माझ्या सगळ्या विध्यार्थ्यांना जात #kanchishinde #लावणी #kharilavani #कांचीचीअस्सललावणी #कांचीशिंदे #orignallavani #maharashtachilavani #lokkala #savitribaiphulepuneuniversity #ganpatibappamorya #ganpativisarjan #assallavani

Комментарии

Информация по комментариям в разработке