Aadhar Card Update: Age Identify करण्यासाठी आता आधार कार्ड वापरता येणार नाही ? कोर्टाचा निर्णय काय ?

Описание к видео Aadhar Card Update: Age Identify करण्यासाठी आता आधार कार्ड वापरता येणार नाही ? कोर्टाचा निर्णय काय ?

#BolBhidu #AadharCard #SupremeCourtOnAadharCard

लाडकी बहीण योजनेच्या वेळेस फॉर्म भरून सुद्धा खूप साऱ्यांचे पैसे पहिल्या टप्पयात आले नव्हते आणि यामागचं कारण सांगितलं गेल होतं बँक अकाऊंट आणि आधार लिंक नसल्याने पैसे आले नाहीत म्हणजच काय तर सध्या कोणत्याही सरकारी योजनेसाठी आधार कार्ड गरजेचे आहे. आधार कार्ड हा आज एक महत्व्हाचा document आहे त्याशिवाय बरीचशी कामे अडू शकतात. पण आता याच आधारकार्डमध्ये नोंदलेली जन्मतारीख पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही असा न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जस्टिस संजय करोल आणि जस्टिस उज्जल भुइयां यांच्या खंडपीठाने या संबंधीचा निकाल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालायने हे म्हटलं आहे की मृत व्यक्तीचं वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर उल्लेख करण्यात आलेल्या जन्म तारखेऐवजी शाळा सोडल्याचा दाखला हा ग्राह्य धरावा. आधी आधार कार्डमध्ये नोंदवलेली तारीख जन्मतारीख म्हणून ग्राह्य धरली जात होती. मात्र, आता ही तारीख स्वीकारण्यास ग्राह्य धरण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. शाळा सोडण्याचे प्रमाणपत्राला मात्र वयाचा पुरावा म्हणून न्यायालायने मान्यता दिली आहे. संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊ. आधार संदर्भात वेळोवेळी आलेले न्यायालयाचे निकाल यावर प्रकाश टाकू.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке