Godri Ghat | डालकी धबधबा | गोद्री घाट | dalki watar folls | godri ghat view point|

Описание к видео Godri Ghat | डालकी धबधबा | गोद्री घाट | dalki watar folls | godri ghat view point|

#maharashtra #jalgaon #jalna #buldhana #jamner #marathi
मित्रानो नमस्कार :-
.
.
अजिंठा डोंगर रांगेत धावडा ते फत्तेपूर रस्त्याने धावड्यापासून उत्तरेस 5 किमी अंतरावर गोद्री घाटाच्या कडेला डालकी नदीचे उगमस्थान आहे. हा संपूर्ण परिसर अजिंठा डोंगराने वेढलेला आहे घनदाट झाडीने भरलेली उंच खडकांमधून दरीत कोसळणारी डालकी नदी आणि तिच्या नावावरूनच ओळखला जाणारा हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत असतो. उंच डोंगरातुन पाण्याची धार भूतलावर कोसळते. येथूनच डालकी नदी दक्षिण- उत्तर वाहत येऊन पुढे उत्तर वाहिणी असलेल्या कांग नदीला मिळते. पावसाळ्यात येथे पर्यटकांची फारच वर्दळ सध्या पाहायला मिळत आहे ह्या धबधब्याचे वैशिष्ठ म्हणजे हा 100 फुटांवरून आणि सात टप्प्यात कोसळतो त्यामुळे त्याचे सौंदर्य काही वेगळेच भासते




_________________________________________

येण्याचा मार्ग :-

जळगाव येथून येणार असाल तर जळगाव जामनेर फत्तेपूर गोद्री मार्गे हा धबधबा 74 किमी अंतरावर आहे

बुलडाणा येथून येणार असाल तर बुलडाणा जालीचादेव धावडा मार्गे हा धबधबा 43 किमी अंतरावर आहे

छत्रपती संभाजी नगर येथून येणार असाल तर छत्रपती संभाजी नगर सिल्लोड शीवणा धावडा मार्गे हा धबधबा 112 किमी एवढ्या अंतरावर आहे
------------------------------------------------------------------

आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा.
माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा.

__________________________________________

Follow:-

https://www.facebook.com/gopal.ingle....

Instagram:- https://www.instagram.com/rudra_photo...

_________________________________________

amezon :-

vlogs camera :-Sony Alpha ILCE-7M3

Комментарии

Информация по комментариям в разработке