झंप्या...

Описание к видео झंप्या...

ही कथा आहे शिकण्याची आस असणाऱ्या गोसाव्याच्या पोराची... घरातील अठरा विश्व दारिद्रय़... दारुडा बाप... अपमान करणारी सभोवतालची माणसं ...!!
प्रकाश गोरड निर्मित आणि आनंदराज निंबाळकर दिग्दर्शित... संगीत अवधूत आणि संकलन केलं आहे सौ संजीवनी यांनी.
संदीपनी हवलदार आणि अक्षय पाटील अभिनीत ...झंप्या...!!
गावाकडच्या कलाकारांनी एकत्रीत येऊन केलेली नवखी कलाकृती.

Комментарии

Информация по комментариям в разработке