द्वितीय क्रमांक : गट क्रमांक : ५ प्रासंगिक नृत्य : प्रेरणा गीत : सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज

Описание к видео द्वितीय क्रमांक : गट क्रमांक : ५ प्रासंगिक नृत्य : प्रेरणा गीत : सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज

प्रताप क्रीडा मंडळ,शंकरनगर-अकलूज आयोजित

श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील (आक्कासाहेब )
यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व

मा.श्री.जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील ( बाळदादासाहेब ) व
मा.श्री.मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे अमृतमहोत्सवी वाटचालीनिमित्त

शालेय मुला-मुलींच्या व खुला गट
राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा २०२३

गट क्रमांक : ५
गट : इयत्ता ११ वी ते सर्व महाविद्यालयीन प्रासंगिक नृत्य ( थीम डान्स )
सादरकर्ते : सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज
गीत प्रकार : प्रेरणा गीत
गीताचे बोल : नवरी आली

स्थळ : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृतिभवन,शंकरनगर-अकलूज

© ℗®™ व्हिडिओ कॉपीराईट सर्वाधिकार संयोजक :
प्रताप क्रीडा मंडळ,शंकरनगर-अकलूज
ता.माळशिरस जि.सोलापूर राज्य : महाराष्ट्र देश : भारत

Комментарии

Информация по комментариям в разработке