संत मुक्ताबाई च्या पालखीचे बीड शहरात जल्लोषात स्वागत

Описание к видео संत मुक्ताबाई च्या पालखीचे बीड शहरात जल्लोषात स्वागत

प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी संत मुक्ताबाई पालखीचे बीड शहरात आगमनानिमित्त भाविक भक्त व व्यापारी असोसिएशन यांच्यातर्फे भव्य स्वागत करण्यात आले व दरवर्षीप्रमाणे हनुमान मंदिर माळवेस बीड येथे दर्शन सोहळा संपन्न झाला

Комментарии

Информация по комментариям в разработке