9 वी std | मराठी |अक्षर भारती| ३.'बेटा, मी ऐकतो आहे!' स्वाध्याय सोडवणे .question answer (lesson3)

Описание к видео 9 वी std | मराठी |अक्षर भारती| ३.'बेटा, मी ऐकतो आहे!' स्वाध्याय सोडवणे .question answer (lesson3)

नमस्कार नववीच्या विद्यार्थ्यांनो!

आजच्या व्हिडिओमध्ये आपण 'अक्षर भारती' मराठी पुस्तकातील अध्याय ३'बेटा, मी ऐकतो आहे!' या पाठावर आधारित सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे सोप्या पद्धतीने समजावून घेण्यास तुम्हाला या व्हिडिओमधून मदत होईल

या व्हिडिओमध्ये तुम्हाला खालील गोष्टींचा समावेश पाहायला मिळेल

• ३ 'बेटा, मी ऐकतो आहे!' या पाठावर आधारित स्वाध्यायामधील सर्व प्रश्न.‌.
• रेकॉर्ड केलेले प्रश्न उत्तरे ऐकल्याने तुमची रिविजन होण्यास मदत होईल.
• यापूर्वीच्या पेपर मध्ये वारंवार विचारले गेलेले जास्तीचे प्रश्न उत्तरे.
• प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे स्टेप-बाय-स्टेप समजूत.
• महत्त्वाच्या मुद्द्यांची थेट उदाहरणांसह मांडणी.

9वी च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे. तर मग व्हिडिओ पूर्ण पाहून तुमची शंका दूर करा आणि स्वाध्याय आत्मविश्वासाने सोडवा!

तुम्हाला या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा

Tags:

#9th_Marathi #AksharBharati # 'beta, me aiekto aahe #Swadhyay #Maharashtra Board (English medium) #Exam Preparation #MCQ #Chapter 3 #VandanasTeachingCenter

Комментарии

Информация по комментариям в разработке