प.पू. स्वामी गगनगिरी महाराज खोपोली आश्रम। 14 वा समाधी सोहळा

Описание к видео प.पू. स्वामी गगनगिरी महाराज खोपोली आश्रम। 14 वा समाधी सोहळा

तीर्थक्षेत्र खोपोली आश्रम येथे 14 वी पुण्यतिथी निमित्त यावर्षीचा हा समाधी सोहळा पार पडला. त्यासाठी आम्ही येथे उपस्थित राहीलो होतो. या विडिओच्या माध्यमातून खोपोली आश्रमाची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला आमची विडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे किंवा खाली दिलेल्या आमच्या INSTAGRAM ID वर देखिल सांगू शकता.



श्रीदत्त जयंती उत्सव किल्ले गगनगड भाग-1

   • श्रीदत्त जयंती उत्सव (भाग 1)|दिवा ते ...  

श्रीदत्त जयंती उत्सव किल्ले गगनगड भाग-2

   • श्रीदत्त जयंती उत्सव 2021 (भाग-2)| गग...  


INSTAGRAM ID:- @umesh_teli1

#vlog #marathivlog #khopoli #gagangirimaharaj #gagangirimaharajkhopoliaashram #samadhisohala #umeshteli #umeshtelivlog


======🙏धन्यवाद🙏======

Комментарии

Информация по комментариям в разработке