Inspiring story: Marathon धावून घरखर्च उचलणाऱ्या तीन बहिणींची कहाणी

Описание к видео Inspiring story: Marathon धावून घरखर्च उचलणाऱ्या तीन बहिणींची कहाणी

#InspiringStory #BBCMarathi #Marathon #Runner

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील अळकुटीमधल्या भंडारी कुटुंबातील तीन बहिणी गेली चार वर्षं मॅरेथॉन आणि धावण्याच्या स्पर्धांमधून भाग घेत असतात. स्पर्धांमधून मिळणाऱ्या बक्षिसांच्या रक्कमेवर त्यांचा घरखर्च चालतोय. मोठ्य शीतलने तेलंगणा वरंगळच्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावंलं. भुवनेश्वर ओरिसात ऑल इंडिया युनिव्हर्सिटी फुल मॅरेथॉन 42 किलोमीटर आणि मंगलोर कर्नाटकमध्ये बक्षिसं मिळवून मॅरेथॉन, क्रॉस कंट्रीच्या राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. तिन्ही बहिणी अथलेटिक्समध्ये करिकर करू पाहतायत. त्यांच्या यशाची आणि संघर्षाची ही कहाणी
शूट आणि रिपोर्ट- शाहिद शेख
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
निर्मिती- प्राजक्ता धुळप

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке