सुरत पिया की - घेई छंद । Virtual मैफल । राहुल देशपांडे - पं. वसंतराव देशपांडे - महेश काळे

Описание к видео सुरत पिया की - घेई छंद । Virtual मैफल । राहुल देशपांडे - पं. वसंतराव देशपांडे - महेश काळे

सुरत पिया की - घेई छंद । राहुल देशपांडे - पं. वसंतराव देशपांडे - महेश काळे । Virtual मैफल
___________________________________________________________

' सुरत पिया की ' हे संगीत कट्यार काळजात घुसली ह्यातलं लोकप्रिय गाणं जर राहुल देशपांडे, महेश काळे आणि पं. वसंतराव देशपांडे ह्यांनी एकत्र एका मैफिलीत सादर केलं असतं तर?
जे प्रत्यक्षात अशक्य आहे ते मी digitally edit करण्याचा प्रयत्न करत आपल्या समोर राहुल देशपांडे, महेश काळे आणि पं. वसंतराव देशपांडे ह्यांची virtual मैफल सादर करत आहे.

' Surat Piya Ki ' is a popular song from the musical play Katyar Kaljat Ghusli.
What if ‪@RahulDeshpandeoriginal‬, ‪@MaheshKaleOfficial‬, and Pt. Vasantrao Deshpande sang this timeless song together?
To experience what is impossible in real life, I digitally edited the song to listen to the three together.
___________________________________________________________
#vasantraodeshpande #rahuldeshpande #maheshkale #suratpiyaki #gheichhand #2023 #katyarkaljatghusli

Комментарии

Информация по комментариям в разработке