जिद्दीला सलाम! दिव्यांग असूनही तीन चाकीवर झाडू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह | Yavatmal

Описание к видео जिद्दीला सलाम! दिव्यांग असूनही तीन चाकीवर झाडू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह | Yavatmal

जिद्दीला सलाम! दिव्यांग असूनही तीन चाकीवर झाडू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह | Yavatmal

अपघाताने अथवा आजाराने माणूस दिव्यांग झाला की, खचून जातो. आता आपले कसे होईल या विचाराने निराश होतो. परंतु, नरहरी भाऊराव करणे यांनी मनात कोणत्याही प्रकारची निराशा येऊ न देता तीन चाकी सायकलवर झाडू विक्री करून कुटुंबाला आधार दिला आहे. नरहरी भाऊराव करणे यांचे वास्तव्य यवतमाळ शहरातील अशोक नगर डोरलीपुरा येथे आहे. दिव्यंगत्व आल्यावर नरहरी करणे खचून गेले. परंतु, यातून त्यांनी लगेच सावरले. यांनी संपूर्ण यवतमाळ शहर फिरून तीन चाकी सायकलवर झाडू विकून उदरनिर्वाह करतात. सोबत दोन मुले आहेत ते सुद्धा या धंद्यामध्ये हातभार करतात. समाजात स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी ते आदर्श उदाहरण ठरत आहे.#yavatmal #handicap


Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке