पहा 1965 पासुन बनते Factory Made कोल्हापूरी भडंग Recipe राजकमल भेल Famous Kolhapuri Bhadang

Описание к видео पहा 1965 पासुन बनते Factory Made कोल्हापूरी भडंग Recipe राजकमल भेल Famous Kolhapuri Bhadang

Kolhapuri Famous Timepass bhel Rajkamal Spl. bhel Rankala Bukka bhel #streetfood #food #Rajkamalbhel


Follo me on
Fb Page - https://www.facebook.com/foodielakhya...
Insta -   / foodielucky  
Google Map Link - See what I've posted to Google Maps Level 6 Local Guide
https://maps.app.goo.gl/wwPBt4nxaF7K8...


Kolhapuri Famous Timepass bhel Rajkamal Spl. bhel Rankala बुक्का भेळ #streetfood #food #Rajkamalbhel
video link
   • Kolhapuri Famous Timepass bhel Rajkam...  


Address
Rajkalmal Special Bhel
Near Rankala lake
oppo. Bakery
Kolhapur

Contact
Rajkamal 9960343535

Google Location
https://maps.app.goo.gl/CDqfa53CGxjrt...

मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडियो आवडला असेल तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल SUBSCRIBE केला नसेल तर नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर येणाऱ्या नवीन व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
धन्यवाद मित्रानो......


श्री गणेश शंकर माईनकर यांचे कुटुंबीय मूळ कोकणचे गणेश चा जन्म 1945 मध्ये कोल्हापुरात झाला वयाच्या दहाव्या वर्षी गणेश ची पितृछत्र मावळे इतक्या लहान वयात संसाराचे न पेलवणारे ओझे बाईन करांच्या शिरावर कोसळले कुठेही थारा नाही कुठेही असला नाही डोळ्यापुढे फक्त अंधार क्षणभर काही सुचत नव्हते वृत्ती उदास झाली पण परीस्थीतीला पाठ दाखवुन चालणार नव्हते यातून मार्ग काढण्याचा खरा पुरुषार्थ होता त्यांनी प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याचे ठरवले.  त्यांनी भडंग विक्रीचा व्यवसाय सुरू केला त्यांनी यशस्वी वाटचाल केल्यानंतर काही वर्षे वडा भजी ची गाडी चालवली नंतर रंकाळा चौपाटी येथे "राजकमल स्पेशल भेळ" या नावाने भेळचे दुकान सुरू केले. राजकमल स्पेशल भेळ च्या कोल्हापूरमध्ये साधारण शंभर हात गाड्या या रस्तोरस्ती फिरायच्या कालांतराने 2010 साडी त्या काही कारणाने बंद करून आज ही राजकमल भेळ रंकाळा चौपाटी येथे नित्यनेमाने सुरू असते. या राजकमल स्पेशल मिळणार आपल्याला स्पेशल अशी टाइमपास वेळ बुक्का वेळ आणखी वेगळ्या प्रकारच्या मिळतात आणि सगळ्यात अनोखा प्रकार म्हणजे डोसा भेळ मिळते कदाचित अशा वेळी सर्वांनी पहिल्यांदाच ऐकले असेल आणि इथे या भेळेला जास्त मागणी असते आपण या व्हिडिओमध्ये राजकमल स्पेशल भेळ यांची टाइमपास भेळ ट्राय केलेली आहे खूप चविष्ट आणि मजेदार अशी वेळ आहे साधारण दोन लोक या ही भेळ खाऊ शकतात एवढी जास्त भेळ आहे आणि चवी त्याची उत्तम आहे. राजकमल स्पेशल भेळही गेलीस सत्तावन्न (57) वर्षे ग्राहकांच्या सेवेत आहे आणि ही भेळ रंकाळा टॉवर इथे आहे कधी आपणही कोल्हापूरला गेलात की या वेळेचा नक्की आस्वाद घ्या.


kolhapur food tour
kolhapur food near me
kolhapur food industry
kolhapur food home delivery
kolhapur food technology college
kolhapur food speciality
kolhapur food blog
kolhapuri food in mumbai
kolhapur food and drug department
kolhapur best food
food technology colleges in kolhapur
dyp mall kolhapur food court
csiber kolhapur food technology
kolhapur food delivery
kolhapur food destinations
kolhapur eateries
kolhapur food recipes
kolhapur food festival 2021
kolhapur famous food
kolhapur famous food places
kolhapur famous food items
kolhapur free food
kolhapur famous food joints
food festival kolhapur
food garage kolhapur
kolhapur food hotels
kolhapuri food in thane
kolhapuri food in pune
kolhapuri food in bangalore
kolhapuri food in delhi
kolhapuri food in nagpur
dj kolhapur 2020
dj kolhapur
kolhapur famous food list
sayaji hotel kolhapur food menu
food mood kolhapur
food mood kolhapur tarabai park
kolhapur famous food name
kolhapur online food order
food production kolhapur
kolhapur famous food restaurant
kolhapur seafood restaurant
sayaji hotel kolhapur food rates
kolhapur food specialty
kolhapur street food
kolhapur street food video
kolhapur famous street food
food saga kolhapur
food space kolhapur
siber college kolhapur food technology
shivaji university kolhapur food technology
kolhapur famous veg food
food villa kolhapur
k v foods kolhapur
kolhapur famous for which food
kolhapur snacks

Комментарии

Информация по комментариям в разработке