श्री रायरेश्वर - छ.शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ इथे घेतली ||सात रंगांची माती|| Raireshwar Fort

Описание к видео श्री रायरेश्वर - छ.शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ इथे घेतली ||सात रंगांची माती|| Raireshwar Fort

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या वयाच्या १६ व्या वर्षी याच्या किल्ल्यावर २७ एप्रिल १६४५ रोजी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती.रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार १६ किलोमीटर लांब पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. येथे ५-७ विविध रंगाची माती आढळते. पश्चिमेकडे नाखिंदा टोक म्हणजेच नाकेखिंडीचे रोमांच उभे करणारे दृश्य पहावयास मिळते.


श्री रायरेश्वर - छ.शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ इथे घेतली ||सात रंगांची माती|| Raireshwar Fort

Raireshwar Fort || Raireshwar pathar || Maharashtra Forts || Gadkille
Raireshwar mandir ||

#gadkille #maharashtra #maharashtraforts #forts #raireshwarfort #raireshwar #sahyadri #sahyadrimountains

Комментарии

Информация по комментариям в разработке