लग्नसमारंभात असतो तसा मसालेभात | सिक्रेट वाटण घालून मसाले भात | मसाले भात रेसिपी

Описание к видео लग्नसमारंभात असतो तसा मसालेभात | सिक्रेट वाटण घालून मसाले भात | मसाले भात रेसिपी

लग्नसमारंभात असतो तसा मसालेभात | सिक्रेट वाटण घालून मसाले भात | मसाले भात रेसिपी #recipe #cooking

१५ किचन टिप्स (भाग - ३) | 👍🏻 दररोजच्या वापरातील किचन टिप्स 👍🏻| kitchen tips | cooking tips | #tips

नमस्कार माझ्या मैत्रिणींनो आजच्या किचन टिप्स दररोजच्या
वापरल्या जाणाऱ्या आणि उपयोगी अशा किचन टिप्स आहेत

माझ्या काही उपयोगातील आणि मला माहित असलेल्या आणि मला उपयोगी पडलेल्या किचन टिप्स
माझ्या वाचनात आलेल्या काही ऐकलेल्या
अशा उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स
अशाच किचन टिप्स आवडत असतील तर
चायनल ला लाईक करा शेअर करा कमेंट करा
Amazing for everything...

♦️ साहित्य
बासमती तांदूळ दोन कप
एक कांदा मिडीयम
एक टोमॅटो
♦️वाटणासाठी
सुकं खोबरं तीन-चार चमचे
चार लसूण पाकळ्या
अर्धा इंच आलं
कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या
तमालपत्र दालचिनी
चक्रीफुल काळीमिरी
धने एक चमचा जिरा अर्धा चमचा
♦️फोडणीसाठी
दोन पळी तेल किंवा तूप
गरम पाणी वापरावे

#masaleBhat
#vegpulao
#vegbiryani
#daalkhichdi
#madhurajrecipeMarathi
#Saritaskitchen
#मसालेभात
#पंगतीतलाभात
#व्हेजपुलाव
#amazingforeverything



♦️ उपवास रेसिपी -    • उपवास रेसिपीज  

♦️ चटनीचे प्रकार -    • चटणीचे प्रकार  

♦️ लाडू रेसिपीज -    • लाडू रेसिपीज  

♦️ नाष्टा रेसिपीज -    • नाष्टा रेसिपीज  

♦️ स्वीट रेसिपीज -    • स्वीट रेसिपीज  

♦️ मराठी किचन टिप्स -    • उपवास रेसिपीज  



Like 👍🏻
Share 💭
Subscribe 😁

Комментарии

Информация по комментариям в разработке