मुंज सोहळा

Описание к видео मुंज सोहळा

मुंज सोहळा #भिक्षावळ #मुंज रुखवत सजावट #Munj(Thread ceremony) #उपनयन विधी vlog #व्रतबंध मंगलाष्टक

मुंज याला व्रतबंध किंवा उपनयन असेही म्हणतात.

शास्त्रतः हा संस्कार त्रैवर्णिकांना करण्याचा अधिकार आहे. परंतु सध्या हा संस्कार विशेषतः ब्राह्मणात, फार थोड्या क्षत्रियात आणि वैश्यात करण्यात येतो. याला दुसरा जन्म मानण्याची चाल आहे.म्हणूनच मुंज झालेल्या व्यक्तीला 'द्विज'म्हणतात. पहिला जन्म आई-बापांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो, असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.

उपनयन म्हणजे गुरुंच्या जवळ जाणे. गुरुच्या जवळ राहून , ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे ,एकाग्रचित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध.


#मुंजसोहळा #बटू #hindutraditionalceremony
#भिक्षावळ
#मुंजरुखवतसजावट
#Munj
#(Thread ceremony)
#उपनयनविधीvlog
#व्रतबंधमंगलाष्टक
#Suvarna'sAnnapurnaKitchen
#Suvarna'svlog
#annpurnakitchen

•Swastik karanji-    • Swastik Karanji#रूकवत#मुंजीचा असो की ...  

•Til laddoo-    • Tilgul Laddoo| तिल के लड्डू| संक्रांत...  

Thanks for watching and keep supporting 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке