भक्तीगीत,बायनाबाई केंद्रे,bainabai kendre,abhang, गौळण, गौळणी,bhaktigeet,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,4k,

Описание к видео भक्तीगीत,बायनाबाई केंद्रे,bainabai kendre,abhang, गौळण, गौळणी,bhaktigeet,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,4k,

बायनाबाई केंद्रे.. लातूरच्या जळकोट तालुक्यातील सोनवळा येथील रहिवासी असलेल्या बायनाबाई मराठवाड्याच्या ज्येष्ठ गायिका आहेत. वारकरी संप्रदायातील सर्व गायन प्रकार त्या उत्तम हाताळतात.
लातूरच्या अहमदपूर येथील मुंडकर निवास येथे वास्तुशांती निमित्त भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बायनाबाई यांनी हे आगळूवेगळे भक्तीगीत ऐकवून श्रोत्यांची वाहवा मिळवली..
एकदा ऐकाच..!
वेड मला लागलया
पांडुरंगाचं
ved mala lagalaya
pandurangacha


#अभंग #भजन #भावगीत #भक्तिगीत #गवळणी #abhang #bhavgeet #bhaktisong #indianfolkart #devotionalsong #maimarathi #rajesahebkadam

Комментарии

Информация по комментариям в разработке