Narmada Parikrama Part 10

Описание к видео Narmada Parikrama Part 10

नर्मदामैया उपाशी राहु देत नाही हा अनुभव परत आला. रस्ता चुकत असेल तर कोणीतरी योग्य मार्ग दाखवायला समोरच उभा भेटतो. अर्थांतच तुम्ही त्या नर्मदा मैयावर श्रद्धा ठेवून परिक्रमा करीत असाल तरच असे अनुभव येतात असे वाटते. नर्मदा मैयाच्या काठावर कितीतरी सिद्ध, संन्यासी, योगी फार पुरातन कालापासून तपस्या, साधना करीत बसलेले आहेत. तशीच सुक्ष्म दृष्टी असेल तरच त्यांचे दर्शन होऊ शकते.

Комментарии

Информация по комментариям в разработке