म्हैशी खरेदी करताना शेतकरी फसतो.😱| दुध व्यवसाय यशोगाथा | dudh vyavsay | Dairy farmer success story

Описание к видео म्हैशी खरेदी करताना शेतकरी फसतो.😱| दुध व्यवसाय यशोगाथा | dudh vyavsay | Dairy farmer success story

   • Poultry farming | दहा गावरान कोंबड्या...   गावरान कोंबडीपालन

   • मुऱ्हा म्हैस पालन | नोकरी मिळाली नाही...   नोकरी मिळाली नाही सुरू केला दुधव्यवसाय

म्हैशी खरेदी करताना शेतकरी फसतो.😱| दुध व्यवसाय यशोगाथा | dudh vyavsay | Dairy farmer success story

श्री.बाबाराव गोविंदराव पा.शिंदे मु.पो.आंतरगाव ता.नायगांव जि.नांदेड येथील प्रगतशील दुध उत्पादक शेतकरी आहेत शेती मध्ये चांगले उत्पन्न होत नसल्यामुळे ते शेतीला काहीतरी जोडधंदा करावा लागेल या विचारात होते आणि घरी पारंपरिक रित्या चालत आलेल्या काही गावरान म्हैशी होत्या त्या म्हैशीपासून त्यांना चांगले उत्पन्न दिसत होते आणि त्यांनी ठरवले की आपण पारंपरिक चालत आलेल्या म्हैशीच्या व्यवसायाला जर आधुनिकतेची जोड देऊन मुर्हा किंवा जाफराबादी म्हैस पालन सुरू केले तर आपले उत्पन्न वाढेल हे त्यांच्या लक्षात आले आणि सुरूवात 2 म्हैशीपासून झाली आज त्यांच्याकडे लहान मोठी मिळून 35 जनावरे आहेत आणि त्यामधून त्यांना महिन्याला खर्च जावून 80 ते 90 हजाराचे उत्पन्न मिळत आहे.

#cow
#शेतकरी
#शेती
#शेतीविषयक
#दुधव्यवसाय
#दुग्धव्यवसाय
#दुध
#म्हैस
#dairyfarm
#dairyfarming

Disclaimer - इशारा
प्रिय शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मध्ये दाखविली जाणारी उत्पन्न किंवा नुकसानीच्या आकडेवारी खरी असेलच असे नाही त्यासाठी 'कृषी विकास Krushi Vikass' टिम जबाबदार नाही. एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊनच व्यवसाय निवडावा.

Follow on Facebook
https://www.facebook.com/profile.php?...

Follow on Instagram
https://www.instagram.com/krushi_vika...

Комментарии

Информация по комментариям в разработке