Mama Bhanja Hills Trek | At the Top of Thane City | Best Place for trekking in Thane

Описание к видео Mama Bhanja Hills Trek | At the Top of Thane City | Best Place for trekking in Thane

नमस्कार मंडळी, मी साहिल विजय नितोरे गुहागर तालक्यातील कुटगिरी गावचा मी सुपुत्र. मी माझ्या या (आम्ही कोकणकर) या YouTube चॅनलद्वारे आमच्या कोकणातील रूढी, परंपरा, लग्न तसेच कोकणातील प्रवास व कोकणातील सुख दाखवायचा छोटासा प्रयत्न करतो, तर तुम्ही मला या कामात मोलाची मदत कराल व मला अशेच पुढे जाण्यास सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो.
या व्हिडिओद्वारे तुम्हाला ठाण्यामधील सर्वात उंच डोंगरावरचा ट्रेक तसेच वरून दिसणार पूर्ण ठाणे शहर व आजूबाजूचा निसर्ग दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ट्रेक दरम्यान केलेली मज्जामस्ती व्हिडिओमध्ये दाखवली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला Subscribe करा आणि Like करायला विसरू नका.
Thanks for watching this video ❤️🙌
#viral #trending #kokanee #travel #konkan #nature #naturephotography #trekking #mamabhanja #hills #mountains #monsoon #monsoonseason #waterfall #mountains #treaking #trip #beauty #vlog #vlogger #youtube #explorepage #youtube #love

Комментарии

Информация по комментариям в разработке