गोव्यातील प्रसिद्ध रेसिपी अननसाचे सासव | Pinapple sasav by Aarvi's Kitchen

Описание к видео गोव्यातील प्रसिद्ध रेसिपी अननसाचे सासव | Pinapple sasav by Aarvi's Kitchen

नमस्कार,
मी अपेक्षा....आणि तुमचे आर्वीस किचन मध्ये खुप खुप स्वागत .🙏🙏

अननसाचे सासव बनविण्यासाठी लागणारे साहित्य:-
• पिकलेला अननस
• एक म्ध्यम अकराचा नारळ
• काश्मिरी मिरच्या किंवा सन्केश्वरि
मिरच्या
• गूळ २ चमचे

तुम्हाला जर माझी व्हिडीओ आवडली असेल तसेच तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडीओ पाहायच्या असतील तर नक्की आपल्या चॅनेल ला like , subscribe & share करा.

#cooking#aarviskitchen#aarvisreceipe#pinapplesasav#goafavouritereceeipe#maharashtrainreceipe#newyearspeceialreceipe

Комментарии

Информация по комментариям в разработке