हापूस आंबा विक्री | कोकणातील हापूस आंबा पिकवण्यासाठी पारंपरीक पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ

Описание к видео हापूस आंबा विक्री | कोकणातील हापूस आंबा पिकवण्यासाठी पारंपरीक पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ

नमस्कार मित्रांनो, मार्च महिन्याचा तीसरा आठवडा उजाडला आणि फळांचा राजा हापुस आंबा बाजारात यायला सुरवात झाली आहे. बघायला गेलो तर जानेवारीपासुनच आघाडीचा आंबा बाजारात यायला सुरवात होते, पण त्याची रक्कम खुप जास्त असते. मार्च पासुन आंब्याची किंमत थोडीफार कमी होत जाते जी सर्वसामान्य माणसाला परवडु शकते.
आज या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत ते मालवण तालुक्यातील कुभारमाठ या भागात चालू झालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबे पिकवल्या जाणाऱ्या युनिटला. याठिकाणी आंब्याची विक्री देखील होते आणि शेतकऱ्याचे आंबे पिकवून पण दिले जातात..... हि माहीती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#malvanilife #konkan #kokan #mango #alphanso #hapus #aamba #devgad #devgadhapus #malvan #mangotrees #mangojuice #treding #farm


आंबा खरेदीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
www.shreevaliagro.com

For more details- 9819845993

Special Discount of 150Rs for all MalvaniLife viewers during checkout


follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке