Crawford Market ते Dharavi, ही आहेत

Описание к видео Crawford Market ते Dharavi, ही आहेत

#BolBhidu #MumbaiMarkets #Shopping

मुंबईची गजबज असते ती मुंबईच्या मोठाल्या मार्केट्समध्ये. लहानशी गल्ली त्यातच दुकानांचे गाळे आणि लोकांचे बार्गेनिंगचे राडे. कशालाच सुट्टी नाय. मुंबईला फिरायला गेल्यावर लोकं मुंबईच्या मार्केट्सना सुद्धा हमखास भेटी देतात. पण असं काय विशेष आहे या मुंबईच्या मार्केट्स मध्ये? आणि मुंबईला गेल्यावर नेमकी कोण कोणती मार्केट्स पालथी घालायची ते या व्हिडिओत पाहूया.

Mumbai is bustling in the big markets of Mumbai. The small alleys are full of shops and people's bargains. After visiting Mumbai, people also pay a visit to the markets of Mumbai. But what is so special about these Mumbai markets? Let's see in this video

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке