Apurnank | अपूर्णांक | Fractions|बेरिज वजाबाकी गुणाकार भागाकार|अपूर्णांकाचा लहान मोठेपणा Tricks|

Описание к видео Apurnank | अपूर्णांक | Fractions|बेरिज वजाबाकी गुणाकार भागाकार|अपूर्णांकाचा लहान मोठेपणा Tricks|

विध्यर्थी मित्रानो आज आपण अपूर्णांक या घतकाची तयारी करुण घेणार आहेत. अपूर्णांकाच्या बेसिक concept ची तयारी यात आपण पाहणार आहे. बेरिज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावरील बेसिक तयारी होईल.
बेसिक ते अवघड व परीक्षेला विचारलेल्या प्रश्न यामधे सोडवून घेतले आहेत.
तसेच हा घटक शालेय विध्यार्थी साठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे... 5 वी ते 10 च्या विद्द्यार्थ्यांनाही अतिशय महत्त्वाचा आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке