ऑनलाईन लेखन स्पर्धा | अक्षर यात्री मंच | आणि | चाकोते फोटो स्टुडीओ | द्वारा आयोजित |

Описание к видео ऑनलाईन लेखन स्पर्धा | अक्षर यात्री मंच | आणि | चाकोते फोटो स्टुडीओ | द्वारा आयोजित |

अक्षर यात्री मंच आणि चाकोते फोटो स्टुडिओ  आयोजित
 
लेखन स्पर्धा

विषय :- मराठी भाषा संवर्धनासाठी आपले योगदान काय ?


आपले लेख आम्हाला ८००७४२४८३८ ह्या क्रमांकावर पाठवा. किंवा [email protected] या ई मेल आयडी वर मेल पाठवू शकता.


प्रथम विजेत्यास अग्रगण्य मराठी मासिक दरमहा एक वर्ष टपालाद्वारे घरपोच मिळेल.
( सौजन्य चाकोते स्टुडिओ अमरावती)

पहिल्या तीन स्पर्धकांना विशेष भेट आणि त्यांच लेखन साहित्य अक्षर यात्री च्या युट्युब चॅनल द्वारे प्रसिद्ध केल्या जातील.

स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक स्पर्धकांना अक्षर यात्री कडून आँनलाईन ई-प्रमाणपत्र देण्यात येतील. तसेच  उत्तम साहित्य अक्षर यात्री च्या यू ट्यूब चॅनल वर प्रसिद्ध करण्यात येईल.

स्पर्धेची अंतिम दिनांक- २१ ऑक्टोबर २०२०


निर्णयाचे सर्व हक्क अक्षर यात्री मंच राखून ठेवत आहे , या स्पर्धेचा उद्देश केवळ मराठी भाषेचा प्रसार आणि संवर्धनासाठी आहे यामधून कुठलाही आर्थिक लाभ मिळवण्याचा आमचा हेतू नाही

स्पर्धेबद्दल अधिक माहिती पाहिजे असल्यास आपण या ७५८८५६३८७७,  क्रमांकावर संपर्क करू शकता.

सदर स्पर्धा निःशुल्क आयोजित केली आहे

Комментарии

Информация по комментариям в разработке