Vastichi ST | वस्तीची एसटी | लालपरी | Marathi short film

Описание к видео Vastichi ST | वस्तीची एसटी | लालपरी | Marathi short film

#Lalpari #MSRTC #shortfilm
कडाकपारीतून, गावागावांतून, घनदाट झाडीच्या रस्त्यांवरून प्रवास करत मायबाप प्रवाश्यांना आपापल्या मायेच्या, आपुलकीच्या, प्रेमाच्या माणसांमध्ये सुखरूप नेऊन सोडणारी ही लालपरी....एसटी....किती रस्ते, किती माणसं, किती गोष्टी, किती नाती अनुभवली या एसटीने.....सगळ्यांच्याचं आयुष्यात आपलासा करणारा आठवणींचा गुलमोहरी ठसा या एसटीने उमटवलाय....अशाच काहीशा भन्नाट गोष्टी घेऊन येतोय "वस्तीच्या एसटी" तून...

Комментарии

Информация по комментариям в разработке