महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला - किल्ले सुधागड!

Описание к видео महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला - किल्ले सुधागड!

भोर संस्थानाचे वैभव असलेला सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी. अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा किल्ला एक प्राचीन किल्ला आहे. सुधागड परिसरातील ठाणाळे आणि खड्सांबळे लेण्यांचे अस्तित्व असल्यामुळे ते सिद्ध होते. याला पहिले भोरपगड असेही म्हणत.

#sudhagad #sudhagadfort #maharashtrainmonsoon #shivajimaharaj #travel #traveldiaries #marathiblogger #sahyadri

sudhagad fort
chatrapati shivaji maharaj
Sudhagad trek
sudhagad fort trek
Pali ganpati
सुधागड किल्ल्याचा इतिहास
sudhagad fort history in marathi
Sudhagad fort
tourist places in maharashtra
places to visit in pune
places to visit in Maharashtra in monsoon
Travel vlog
Marathi vlog

Комментарии

Информация по комментариям в разработке