नो वॉटर नो घी खुसखुशीत शंकरपाळी | Crispy Shankarpali | Without Ghee & Water | Shankarpali Recipe
आज आपण बनवणार आहोत खास दिवाळी स्नॅक- शंकरपाळी. ही शंकरपाळी अगदी वेगळी आहे कारण यात ना पाणी ना तूप वापरलं आहे. फक्त मस्क्यामुळे (बटर) ही शंकरपाळी अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट तयार होते.
ह्या रेसिपीमध्ये काय खास आहे?
तुपाशिवाय झटपट रेसिपी
पाण्याशिवाय शंकरपाळीची नवीन पद्धत
दिवाळीला किंवा कधीही स्नॅक म्हणून बनवायला उत्तम
अजून अशाच स्वादिष्ट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर नक्की करा.
नो वॉटर नो घी खुसखुशीत शंकरपाळी | Crispy Shankarpali | Without Ghee & Water | Shankarpali Recipe
🔴साहित्य:- अर्धा किलो मैदा वजनी म्हणजे ४ वाटी मैदा
१०० ग्रँम बटर ( मस्का ) / १ वाटी साखर दळून / किंवा पिठीसाखर सव्वा वाटी ) किंवा गोड कमी पाहिजे तर १ वाटी पिठीसाखर / तळण्यासाठी तेल / चवीनुसार मीठ / आणि
सव्वा वाटी दूध गरम करून कोमट /
🔴#नोवॉटरनोघीशंकरपाळी#Shankarpali#CrispySnacks
#DiwaliSpecial#MarathiRecipe#NoGheeRecipe
#ShankarpaliRecipe#CrispyShankarpali#MarathiFaral#HomemadeSnacks#shankarpalirecipe
#DiwaliSnacks
#शंकरपाळी#shankarpali#शंकरपाळी
🔴Keywords :-
नो वॉटर नो घी शंकरपाळी खुसखुशीत शंकरपाळी Crispy
Shankarpali Shankarpali Without Ghee Diwali Special Snacks Marathi Maharashtrian Shankarpali
Shankarpali recipe in marathi, shankarpali recipe marathi, shankarpali recipe, shankarpali, god shankarapali, diwali faral, diwali, shankarpalya recipe Marathi, shankarpalya recipe, shankarpalya recipe in marathi, shankarpale recipe Marathi, shankarpale recipe, shankarpale, maida rava shankarpali recipe, maida rava shankarpalya recipe, maida shankarpali recipe, maidyachi shankarpali, diwali sweet recipe, diwali recipes, diwali recipe, diwali, diwali faral recipe, diwali faral, diwali, शंकरपाळी रेसिपी मराठी, शंकरपाळी रेसिपी, शंकरपाळी, शंकरपाळ्या रेसिपी मराठी, शंकरपाळ्या, शंकरपाळ्या रेसिपी, शंकरपाळे रेसिपी मराठी, शंकरपाळे रेसिपी, गोड शंकरपाळी रेसिपी, गोड शंकरपाळी, गोड शंकरपाळ्या, मैद्याच्या शंकरपाळ्या, मैदा शंकरपाळी, शकरपारा रेसिपी, शंकरपारा, शंकरपारे, दिवाळी रेसिपी मराठी, दिवाळी रेसिपी, दिवाळी फराळ रेसिपी, दिवाळी फराळ, दिवाळीचे पदार्थ, shakarpara recipe hindi, shakarpara recipe, shakkarpare recipe, Shakkar pare recipe, shakkar para recipe, shakarpare, tikhat Shankarpali, Maida rava Shankarpali, gavhachi Shankarpali,
kpop demon hunters full movie,resipi,
Информация по комментариям в разработке