टोमॅटो पिक किड रोग नियंत्रण | Tomato Crop pest & Disease Control | Tamato kid Rog Niyantran

Описание к видео टोमॅटो पिक किड रोग नियंत्रण | Tomato Crop pest & Disease Control | Tamato kid Rog Niyantran

टोमॅटोमध्ये प्रामुख्याने मर, करपा, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. तसेच फळे पोखरणारी अळी, नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
नियंत्रण.
1)मर : रोपांच्या मुळांजवळ खुरप्याने रेघा ओढून कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर या द्रावणांची जिरवण करावी.
2) करपा : मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर किंवा टेब्युकोनॅझोल १० मि.लि. प्रति १० लिटरप्रमाणे फवारणी करावी.
3) विषाणूजन्य रोग : किडीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस किंवा डायमेथोएट, डायफेंथियुरॉन पाण्यात फवारणी करावी.
4) फळे पोखरणारी अळी : क्विनॉलफॉस २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
5) नागअळी : अबामेक्‍टीन ४ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी.

#पीक #सल्ला
#tomato #kitchengarden #Fruitborer #Whitefly #Virus #Blight #PikSalla #Agriculture #Horticulture #AgroFriend #Shorts #Reels #Reel #Agro_Friend #Facebook #Instagram #Youtube #Google #Like #Tag #Agro #Friend #Sheti #Vyavsthapan #Akash_Patil

Комментарии

Информация по комментариям в разработке