गणपती बाप्पाची कलानगरी ( हमरापूर )

Описание к видео गणपती बाप्पाची कलानगरी ( हमरापूर )

हमरापूर येथील गणपती कार्यशाळेला भेट दिली. तेथे गणेश मूर्ती कशी तयार केली जाते. कारागीरला किती कष्ट करावे लागतात, एक मूर्ती किती दिवसात तयार होते या संदर्भात मूर्तीकरांशी केलेली चर्चा आणि प्रवासातील गोड आठवणी.

Комментарии

Информация по комментариям в разработке