magel tyala saur krushi pump | हे शेतकरी होणार अपात्र | kusum solar

Описание к видео magel tyala saur krushi pump | हे शेतकरी होणार अपात्र | kusum solar

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चैनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला सौर पंप योजना व त्यासोबतच कुसुम सोलार पंप योजना या दोन्ही योजनांसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते अशा शेतकऱ्यांना पेमेंटची ऑप्शन आलेले आहे परंतु काही शेतकऱ्यांनी पेमेंट करून देखील अशा शेतकऱ्यांचे अर्ज हे अपात्र होऊ शकतात. यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांचे अर्ज हे अपात्र होऊ शकतात याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका...




अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क करा....👇

Instagram-👇

https://www.instagram.com/sandyrc4444...





Facebook Group- https://www.facebook.com/groups/11192...

Facebook Page- https://www.facebook.com/profile.php?...

WhatsApp Group- https://chat.whatsapp.com/GLsVUTwIY9P...








magel tyala saur krushi pump, magel tyala saur krushi pump yojana, magel tyala solar pump, मागेल त्याला सौर पंप, magel tyala solar pump payment, magel tyala saur pump yojana, magel tyala solar pump yojana maharashtra, magel tyala saur krishi pump, मागेल त्याला सौर कृषी पंप, magel tyala solar, solar innovations, solar panels, renewable energy, energy efficiency, green energy, solar trends, solar installation, solar energy, solar power, clean energy

kusum solar
kusum solar registration
kusum yojana solar panel
saur urja yojana


#marathi #sandy #solar #ladalibahanayojana #ladlibahnayojanaformkaisebhare #ladlibahanyojanakaformkaisebhare #education #ladlibehnayojananewupdate #motivation

Комментарии

Информация по комментариям в разработке