Marol police bharti ground mumbai 👮‍♂️ / Marol police ground kase jayche

Описание к видео Marol police bharti ground mumbai 👮‍♂️ / Marol police ground kase jayche

#policebharti #mumbai #marol #policebhartipaper #satishmohite

मित्राणों जरी उशिर झाला तरी चालेल पन जो
तुमचा टाईम 5:00 am कींवा 10:00 am आहे त्या टाईम च्या आदि 4 ते 5 तास आदि जा लवकर झाल तर पटकन होईल ग्राऊंड कधी पन येईल तुमचा नंबर सांगता येत नाही🙏💯

मित्रांनो मरोळ पोलीस भरती मैदान खूप चांगले आहे जाताना तुमचे हॉल तिकीट 6 फोटो आणि आधार कार्ड घ्या आणि सोबत पाण्याची बाटली किंवा काही फळे खाण्यासाठी घ्या

आपल्याला आपल्या डिटेल मधिल पोलीस तसेच ग्राऊंडवर असलेले पोलीस चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आणि समजाऊन सांगतात त्यामूले घाबरुन जान्याचे काही कारण नाही

त्यांच्या नियमांच पालन करने हे आपले कर्तव्य आहे

आपला चेस्ट नंबर नीट बांधून घेयाचा जेने करुण पडनार नाही असा आणि आपल्या दोंन्ही पायाच्या चिप स्कैन करुण घेयाच्या आहेत कारण त्यावरच आपले मार्क्स काउंट होनार आहेत भावानों
३ वेला गोला टाकून झाल्यावरच रिंगणातून बाहेर येने

1600 मीटर मित्रांनो अनवानि पायानीं धावायची सवय आहे
तरच धावा नाहीतर बुट घालून धावा

आणि पनवेल वरुण जर कोनी येनार असेल तर जस जस मी वीडियो मधे संगीतलेले आहे त्यापधतीने या सोपे पेडल तुम्हानला नाहिच समजल तर google map चा वापर करा

काही महत्वाच्या गोस्टी पन मी विडियो च्या शेवटी अधे मधे संगीतलेले आहे तर निट वीडियो बघा आणि

तुमचा कोण मित्र भाऊ जर मरोळ पोलीस भरती मैदानावर ग्राउंड देयाला येनार असेल तर त्याच्या पर्यंत वीडियो पोहचवा

Marol police ground kase jayche

Marol police bharti ground mumbai

Police bharti update

Police bharti update today

Police bharti marol

Police bharti marol ground

Mumabi police bharti marol

Mumbai police bharti marol ground

Mumbai police bharti ground marol 2023

Mumbai police bharti ground 2022

Mumbai police bharti marol

Police chalak bharti marol

Marol police bharti 2023

Marol police bharti ground

Marol police mukhyalay ground

Police bharti driver ground marol

Police bharti update maharashtra

Police bharti new update maharashtra

Police bharti 2022

Police bharti form kasa bharava 2022

Police bharti status

Satish Mohite

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



My chanel :-    / satishmohite  

My New Insta:- https://instagram.com/satishsureshmoh...

My Facebook:-   / satish.mohite.188  

My twitter https://twitter.com/SatishMohite027?s=09

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Комментарии

Информация по комментариям в разработке