Bajrang Sonwane Beed MP : बजरंग सोनवणेंची खासदारकी धोक्यात, हायकोर्टात याचिका; वकील काय म्हणाले?

Описание к видео Bajrang Sonwane Beed MP : बजरंग सोनवणेंची खासदारकी धोक्यात, हायकोर्टात याचिका; वकील काय म्हणाले?

#BajrangSonwane #BeedLokSabha #BeedMP
शरद पवार गटाचे नेते व बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या खासदारकीला आव्हान देण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने त्यांना चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी वकील शशिकांत शेकडे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी (२७ सप्टें) सुनावणी पार पडली असता सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सोनवणेंविरुद्ध याचिका दाखल झाल्याने त्यांची खासदारकी जाऊ शकते अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

Social Media Links
Facebook:   / maharashtrat.  .
Twitter:   / mataonline  
Google+ : https://plus.google.com/+maharashtrat...

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Комментарии

Информация по комментариям в разработке