सुरू ऊस लागवडीचे नियोजन सुरू ऊस लागवड आणि आंतरपिकासाठी खत व्यवस्थापन

Описание к видео सुरू ऊस लागवडीचे नियोजन सुरू ऊस लागवड आणि आंतरपिकासाठी खत व्यवस्थापन

सुरू ऊस लागवडीचे नियोजन सुरू ऊस लागवड आणि आंतरपिकासाठी खत व्यवस्थापन ऊस आणि आंतरपिकासाठी खत व्यवस्थापन
(खत व्यवस्थापन (कि./हे.) को. ८६o२२ व्यतिरिक्त इतर सर्व ऊस जातींसाठी)
खतांचा हप्ता देण्याची वेळ नत्र (कि./हे.) स्फुरद (कि./हे.) पालाश (कि./हे.)
लागवडीच्या वेळी २५ ६० ६०
लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यानी १००
लागवडीनंतर १२ ते १६ आठवड्यानी २५
बांधणीच्या वेळी १०० ५५ ५५
एकूण २५० ११५ ११५
को. ८६o३२ या जातीची उत्पादनक्षमता जास्त असल्यामुळे तसेच ही जात रासायनिक खतांच्या जादा खत मात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे या जातीसाठी (सुरू उसास) प्रती हेक्टरी ३०० किलो नत्र, १४० किलो स्फुरद व १४० किलो पालाश नेहमीच्या पद्धतीने वापरावे. जीवाणू खताच्या बेणे प्रक्रियेमुळे ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद अन्नद्रव्यांची बचत होते. म्हणून वरील शिफारशीत नत्र व स्फुरद खताची मात्रा हेक्टरी अनुक्रमे ५0 व २५ टक्के कमी कराव
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणा-या जमिनीसाठी गरजेनुसार एकरी १o केिली फेरस सल्फेट व ८ किलो झिंक सल्फेट ५o ते १oo किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे. स्फुरदयुक्त खताची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट या खतामधून द्यावी. त्यामुळे गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची अतिरिक्त मात्रा द्यावी लागणार नाही. सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला नसल्यास एकरी २५ किलो गंधकाची मात्रा द्यावी. उसामध्ये आांतरपिकाची लागवड केली असता अांतरपिकास त्याच्या व्यापलेल्या क्षेत्राच्या प्रमाणानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. आंतरपिके साधारण १00 ते ११o दिवसानंतर काढणीस येतात..*DOWNLOAD APP --- https://play.google.com/store/apps/de...
WHATSAPP https://wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE https://agrowone.in/
📞📞 https://wa.me/919172800247
आंतरपिकाची काढणी केल्यानंतर खतमात्रा देऊन उसाची बांधणी करावी
कांदा - (१oo:५o:५o) नत्र : स्फुरद: पालाश किलो/हेक्टरी
भुईमूण - (२५:५0:00) नत्र : स्फुरद : पालाश किलो/हेक्टरी
कोबी - (१६o:८o:८o) नत्र : स्फुरद: पालाश किलो/हेक्टरी
फुलकोबी - (१५o :७५ :७५) नत्र : स्फुरद : पालाश कि./हेक्टरी
कलिंगड/ काकडी - (१oo : ५o : ५o) नत्र : स्फुरद : पालाश किलो/हेक्टरी
उसातील कांदा, कोबी, फुलकोबी, कलिंगड व काकडी पिकास आंतरपिकाची खतमात्रा देताना १oo टक्के स्फुरद व पालाश आणि ५0 टक्के नत्र लागणीच्या वेळी देऊन उरलेले ५o टक्के नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे. भुईमूग या पिकाला संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळी द्यावी. ऊस पिकामध्ये आंतरपिकाची योग्य निवड करून खत व पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात निश्चितपणे वाढ होते. #ॲग्रोवन ,
#ऊस_लागवड माहिती ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक -   / agrowone  
📸 इंस्टाग्राम -   / agrowone  
 ट्विटर -   / agrowone  
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Комментарии

Информация по комментариям в разработке